दिव्यांग व जेष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार

अमरावती, दि.28 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना सुलभ रीतीने मतदान करण्यास मदत व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने सक्षम नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व जेष्ठ मतदारांसाठी मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिले आहे. या सुविधेचा सर्व पीडब्ल्यूडी (पर्सनल व्हीथ डिसॲबेलिटी) मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून मतदारांसाठी दिलेला सोयी सुविधा प्राप्त … Continue reading दिव्यांग व जेष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार